-->
शाळा नोंदणी Scholarship Std 5ᵗʰ-8ᵗʰ School Registration 2025 शाळा लॉगइन Scholarship Std 5ᵗʰ-8ᵗʰ School Login 2025 NMMS 2024 School Registration / शाळा नोंदणी NMMS 2024 School Login
TOP TEN ONLINE TEST शिष्यवृत्ती 5 वी व 8 वी नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF स्कॉलरशिप Online Test नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF

5th and 8th Class Scholarship Form PDF | शिष्यवृत्ती फॉर्म PDF | पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा

5th and 8th Class Scholarship Form PDF | शिष्यवृत्ती फॉर्म PDF | पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2025

5th and 8th Class Scholarship Form PDF | शिष्यवृत्ती फॉर्म PDF | पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 फॉर्म नमुना

5th and 8th Class Scholarship Form PDF | शिष्यवृत्ती फॉर्म PDF | पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2025

महाराष्ट्र शासनाकडून इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेचा मुख्य उद्देश गुणवत्ताधारित विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि शैक्षणिक विकासाला चालना देणे हा आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 2025 साठी ऑनलाइन फॉर्म भरणे अनिवार्य आहे, मात्र विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचूक राहावी यासाठी मुख्याध्यापकांनी फॉर्म ऑफलाईन भरून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑनलाइन फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही.

शिष्यवृत्ती फॉर्म PDF

शाळा आणि मुख्याध्यापकांसाठी आम्ही पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म PDF उपलब्ध करून दिले आहेत. हे PDF फॉर्म डाउनलोड करून, विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती व्यवस्थित भरता येईल. तसेच, MSCE शिष्यवृत्ती फॉर्म 5th नमुना PDF आणि MSCE शिष्यवृत्ती फॉर्म 8th नमुना PDF यांचा उपयोग मुख्याध्यापकांना ऑफलाइन माहिती संकलनासाठी होऊ शकतो.

फॉर्म भरताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी:

  • विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचूक आणि तपशीलवार भरावी.
  • अर्जाची PDF प्रत A4 साईज च्या कागदावर प्रिंट काढावी आणि ऑफलाइन फॉर्म मुख्याध्यापकांच्या सोबत भरून ठेवावी.
  • ऑनलाइन फॉर्म भरण्याआधी ऑफलाइन फॉर्मची तपासणी करावी.

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 साठी महत्त्वाच्या तारखा:

  • शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक: 9 फेब्रुवारी 2025
  • फॉर्म भरण्याची सुरवात दिनांक: 17 ऑक्टोबर 2024
  • फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक: 30 नोव्हेंबर 2024
  • फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक (अतिविलंब शुल्कासह): 31 डिसेंबर 2024

शिष्यवृत्ती फॉर्म PDF डाउनलोड करा:

आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 5th आणि 8th class scholarship form PDF इथे डाउनलोड करून, फॉर्म ऑफलाइन पद्धतीने तयार करा. यामुळे ऑनलाइन फॉर्म भरताना कोणतीही गडबड होणार नाही.

5th and 8th Class Scholarship Form PDF | शिष्यवृत्ती फॉर्म PDF

इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी महाराष्ट्र शासनाकडून शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. या शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म ऑनलाइन भरावयाचा असतो, मात्र मुख्याध्यापकांनी सदर फॉर्म ऑनलाइन भरण्यापूर्वी आपल्या 5 वी व 8 वी वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने व्यवस्थित भरावा. नंतरच 5th आणि 8th class scholarship फॉर्म ऑनलाइन भरावा. यामुळे विद्यार्थ्याची माहिती भरताना कोणतीही चूक होणार नाही. मुख्याध्यापकांच्या सोयीसाठी आम्ही MSCE scholarship form 5th namuna PDF व MSCE scholarship form 8th namuna PDF उपलब्ध करून देत आहोत. हे फॉर्म डाउनलोड करून A4 साईजच्या कागदावर प्रिंट काढून वापरता येतील.

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 साठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

5th Class Scholarship form PDF Maharashtra:

शिष्यवृत्ती फॉर्म pdf | शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी कोरा फॉर्म | 5 वी शिष्यवृत्ती फॉर्म pdf डाउनलोड करा

8th Class Scholarship form PDF Maharashtra:

शिष्यवृत्ती फॉर्म pdf | शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी कोरा फॉर्म | 8 वी शिष्यवृत्ती फॉर्म pdf डाउनलोड करा


Maharashtra State Educational WhatsApp Group

Maharashtra State Educational WhatsApp Group

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

कोरा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
Click me