-->
शाळा नोंदणी Scholarship Std 5ᵗʰ-8ᵗʰ School Registration 2025 शाळा लॉगइन Scholarship Std 5ᵗʰ-8ᵗʰ School Login 2025 NMMS 2024 School Registration / शाळा नोंदणी NMMS 2024 School Login
TOP TEN ONLINE TEST शिष्यवृत्ती 5 वी व 8 वी नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF स्कॉलरशिप Online Test नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF

पूर्व माध्यमिक इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 1 शासन पत्र क. एफईडी-4014/643/प्र.क्र.4/एसडी-5, विनांक 23 मार्च, 2016 अन्वये पूर्व माध्यमिक इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा करिता मराठी, गणित, इग्रजी, आणि बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यासक्रम (Scholarship Exam Syllabus) प्रसिद्ध केलेला आहे. Class 5th and Class 8th Scholarship Exam Syllabus

प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाण्याअगोदर प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम (Scholarship Exam Syllabus) बघून त्या विषयाचा अभ्यास सुरु करायला हवा, शिष्यवृत्ती परीक्षा हि दिलेल्या अभ्यासक्रमाच्या बाहेर कोणतेही प्रश्न विचारात नाही त्यामुळे दिलेल्या अभ्यासक्रमा नुसार केलेला अभ्यास आपल्याला चागले मार्क पाडण्यासाठी खूपच उपयुक्त असतो. खालील प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम (Scholarship Exam Syllabus) तुम्ही बघू शकणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी हि माहिती आवश्यक वाचावी. / pre-secondary-scholarship-examination-std-8th-syllabus


परीक्षा अभ्यासक्रम

पूर्व माध्यमिक इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम



पूर्व माध्यमिक इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा करिता अभ्यासक्रम विषय :- पेपर १- मराठी

१. घटक- वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे
उपघटक-

  • १. उतारा व त्यावर आधारित प्रश्न 
  • २.कविता व त्यावर आधारित प्रश्न 
  • ३. सुसंगत परिच्छेद 
  • ४. संवाद व त्यावर आधारित प्रश्न
भारांश- २४%

२. घटक- शब्दसंपत्ती
उपघटक-

  • १. समानार्थी शब्द 
  • २. विरुध्दार्थी शब्द 
  • ३. शुध्द अशुध्द शब्द 
  • ४. आलंकारिक शब्द 
  • ५. शब्द समूहाबद्दल एक शब्द 
  • ७. म्हणी 
  • ६. वाकप्रचार 
  • ८. पारिभाषिक शब्द

भारांश- २४%

३. घटक- कार्यात्मक व्याकरण
उपघटक-

  • १. वाक्प्रचार
  • २. म्हणी
  • ३. संवादावर आधारित प्रश्न
  • ४. निर्देश-
  • अ) योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे
  • आ) सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
  • इ) वाक्यांच्या वेगवेगळया भागातील चुकीचा भाग ओळखणे
  • ई) सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे
  • ५. माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे

भारांश- २४%

४. घटक-  १ ली ते ८ वी ४ मराठी विषयाशी संबंधित सामान्यज्ञान
उपघटक-

  • १. सामान्यज्ञान साहित्य व साहित्य प्रकार, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे

भारांश- ४४%

पूर्व माध्यमिक इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा करिता अभ्यासक्रम विषय :- पेपर १- गणित

१. घटक- संख्याज्ञान
उपघटक-

  • १. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय व वास्तव संख्या. 
  • २. परिमेय संख्या व त्यावरील क्रिया ३. सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या 
  • ४. बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या 
  • ५. संख्या रेषा

भारांश- १२%

२. घटक- संख्यावरील क्रिया

उपघटक-

  • १. विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोटया 
  • २. मसावि, लसावि 
  • ३. वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ 
  • ४. दशांश अपूर्णांक व व्यावहारिक अपूर्णांक संख्यावरील क्रिया १४% 2 ३ भूमिती २०% ४ महत्त्व मापन २०% 
  • ५. घातांक 
  • ६. गुणोत्तर, प्रमाण व चलन (काळ, काम, वेग इ.) 
  • ७. सरासरी

भारांश- १४%

३. घटक- भूमिती

उपघटक-

  • १. बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, कोन (सरळकोन, शून्य अंश कोन, पूर्ण कोन, प्रविशाल कोन) प्रतल, विरूध्दकोन, संलग्नकोन, पूरककोन, कोटिकोन 
  • २. समांतर रेषा व गुणधर्म 
  • ३. वर्तुळ, वर्तुळक्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळकंस 
  • ४. त्रिकोण गुणधर्म, एकरुपता 
  • ५. पायथागोरसचा सिद्धांत 
  • ६. चौकोन - गुणधर्म

भारांश- २०%

४. घटक- महत्त्व मापन

उपघटक-

  • १. परिमाणे लांबी, वस्तूमान, धारकता, कालमापन, नाणी आणि नोटा. 
  • २. परिमिती त्रिकोण, चौकोन व बहुभुजाकृती  
  • ३. क्षेत्रफळ त्रिकोण, चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, वर्तुळ, अनियमित आकृती व रेखांकित भाग 
  • ४. घनफळ व पृष्ठफळ इष्टिकाचिती, घन, दंडगोल, शंकू व गोल

भारांश- २०%

५. घटक- सांख्यिकी

उपघटक-

  • १. मध्यमान 
  • २. स्तंभालेख, जोडस्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख व शतमान आलेख यांची ओळख

भारांश- ६%

६. घटक- व्यावहारीक गणित

उपघटक-

  • १. शेकडेवारी व्यावहारीक गणित 
  • २. सरळव्याज व चक्रवाढ व्याज 
  • ३. नफा-तोटा, सूट (रिबेट), कमिशन (दलाली)

भारांश- १६%

. घटक- बीजगणित

उपघटक-

  • १. संख्येसाठी अक्षर, बैजिक राशींचे अवयव, किंमत व त्यावरील क्रिया 
  • २. नित्य समानता 
  • ३. एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे 
  • ४. बहुपदी, त्यावरील क्रिया व अवयव
भारांश- १८%

पूर्व माध्यमिक इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा करिता अभ्यासक्रम विषय :- पेपर २- इंग्रजी (तृतीय भाषा)

Pre Higher Secondary Scholarship Examination etc. Syllabus Subject for Class 8 :- Paper 2- English (Third Language)

1. Unit- Vocabulary

Sub Unit-

  • 1. Writing words using given clues 
  • 2. Writing contextual meanings of words 
  • 3. Opposite and similar meaning words 
  • 4. Word formation 
  • 5. Homophones 
  • 6. Phrases 
  • 7. Writing one word substitute for the clue provided 
  • 8. Guessing the meaning of word

Weightage- 16%

2. Unit- Word puzzles

Sub Unit-

  • 1. Crossword puzzles, Riddles 
  • 2. Word puzzles

Weightage- 08%

3. Unit- Language study

Sub Unit-

  • 1. Sentence formation Language study
  • 2. Types of sentences 
  • 3. Parts of speech 
  • 4. Modal auxiliaries 
  • 5. Tenses

Weightage- 24%

4. Unit- Grammar (Transformation of sentences)

Sub Unit-

  • 1. Active, Passive voice 
  • 2. Direct, Indirect speech 
  • 3. Degree

Weightage- 12%

5. Unit- Creative writing

Sub Unit-

  • 1. Short note Sub Unit Weightage 
  • 2. Dialogue 
  • 3. Slogans 
  • 4. Advertisements 
  • 5. News 
  • 6. E-mail 
  • 7. Websites 
  • 8. SMS language

Weightage- 20%

6. Unit- Reading skills

Sub Unit-

  • 1. Prose (70 to 80 words)

Weightage- 20%

7. Unit- Miscellaneous

Sub Unit-

  • 1. Games
  • 2. Clock

Weightage- 04%

पूर्व माध्यमिक इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम

 

शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी अभ्यासक्रम पेपर १ - मराठी (प्रथम भाषा)

शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी अभ्यासक्रम पेपर १ - गणित

शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी अभ्यासक्रम पेपर २- इंग्रजी (तृतीय भाषा)

शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी अभ्यासक्रम पेपर २ - बुद्धिमत्ता चाचणी

 

 

Maharashtra State Educational WhatsApp Group

Online Test class 10th Marathi  | 10वी मराठी ऑनलाइन टेस्ट

www.shishyavrutti.com या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने
Click me