चौथी सातवी शिष्यवृत्ती फॉर्म २०२६-२७ | ऑनलाइन अर्ज, पात्रता, शुल्क व अंतिम तारीख
शिष्यवृत्ती फॉर्म २०२६-२७ संदर्भात इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या अधिसूचनेत देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी) आणि उच्च…